कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
नवी मुंबई :-सागरी सेतू शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू व उरण – नेरूळ रेल्वे चे भव्य लोकार्पण सोहळा.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
नेरूळ पूर्व विभागातील सर्व नागरिक आणि कार्यकर्ते यांना सूचित करण्यात येत आहे की
12 जानेवारी 2024 रोजी दुपारी 03:00 वाजता
सागरी सेतू शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू व उरण – नेरूळ रेल्वे चे भव्य लोकार्पण सोहळा.
सर्व नागरिक आणि कार्यकर्ते सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
ठिकाण
लोकनेते दि. बा. पाटील. आंतरराष्ट्रीय विमानतळ मैदान नवी मुंबई