ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
श्रीरामपुर – चुलीत गेले नेते . चुलीत गेले पक्ष मतदानावर बहिष्कार ‘ नेत्यांना बाजार ठान मध्ये झळकले पोस्टर
पत्रकार संजय पगारे तालुका अध्यक्ष श्रीरामपूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे तालुका अध्यक्ष श्रीरामपरं
श्रीरामपुर – चुलीत गेले नेते . चुलीत गेले पक्ष मतदानावर बहिष्कार ‘ नेत्यांना बाजार ठान मध्ये झळकले पोस्टर.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) – नगर जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्याच्या सीमेला लागुन असलेले छत्रपती संभाजीनगर जिल्हातील बाजाठान या गावामध्ये चुलीत गेले नेते चुलीत गेले पक्ष ‘ तसेल ‘ मतदारानावर बहिष्कार सर्वपक्षीय नेत्यांनी गावबंदी अशा प्रकारचे पोस्टर आज सोमवारी झळकावण्यात आले.
तसेच मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या 25 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणाऱ्या कडक उपोषणाला जोरदार पाठिंबा देण्यात आला . जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठा समाज मागे हटणार नाही असा गावाच्या वतीने यावेळी निश्वय करण्यात आला . तसेच ‘ एक मराठा लाख मराठा ‘ च्या घोषणा देण्यात आल्या आहे.