राहता-इन्फोसिस कंपनीच्या सीएसआर निधीतून 2 स्मार्ट टीव्ही तिसगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस उपलब्ध.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS
राहता-इन्फोसिस कंपनीच्या सीएसआर निधीतून 2 स्मार्ट टीव्ही तिसगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस उपलब्ध.
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या सहकार्याने.
तसेच जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे राहता तालुका येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिसगाव प्रवारा यास 2 स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून दिले. त्याबद्दल तिसगाव ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील तसेच जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांचे समस्त तिसगाव ग्रामस्थांनी आभार मानले.
Z P C O आशिष येरेकर साहेब इन्फोसिस कंपनीचे साहेब संतोष अनंथापुरा. शिक्षणाधिकारी भास्कर पाटिल साहेब.अकाऊंतन कासार साहेब. अडिश्र्नल सीईओ लांगोरे साहेब.यांच्या प्रय्नांमुळे तसेच
जिल्हापरिषद प्राथमिक शाळा तिसगाव येथील मुख्याध्यापक सौ मते मॅडम .गवर्नमेंट कनटरेकटर, श्री संतोष ज्ञानदेव कडू पाटील तिसगाव विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन श्री सोमनाथ अंबादास कडू पाटील.
तिसगाव येथील प्रगिशील शेतकरी श्री बाळासाहेब सोपान कडू पाटील. राहता तालुका संघटक पत्रकार प्रतिनिधी श्री आदिनाथ नानासाहेब कडू पाटील. तसेच तिसगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेरमन श्री प्रकाश(काका) शंकर नरोडे पाटील वाईस चेअरमन श्री पांडुरंग पाटील देशमाने. यांच्या पाठ पुराव्याुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस 2 स्मार्ट टीव्ही उपलब्ध झाले.