ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गंगापूर:-पाचपीरवाडी फाटा येथे टिप्पर व मोटरसायकल अपघातात एक ठार एक जबर जखमी…

पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

RPS STAR NEWS

पाचपीरवाडी फाटा येथे टिप्पर व मोटरसायकल अपघातात एक ठार एक जबर जखमी…

धुळे सोलापूर एन एच ५२ मार्गावर अपघाताची मालिका सूरूच.

पाचपीरवाडी ता.४ प्रतीनिधी

आज बुधवार ४. सप्टेंबर रोजी १२वाजेच्या सूमारास पाचपीरवाडी फाटा येथे एन एच ५२वर सर्विस रोडवर टिप्पर क्र.एम एच १९ सि वाय १११२ मोटरसायकल क्र.एम एच ४१ एडब्लु ०८२६ यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात नांदगाव तालुक्यातील चिंचखेड तांडा येथील ह.मु खडाळा वैजापूर येथील रहिवासी अनिल गांगुर्डे वय ३६ हा जागीच ठार झाला तर विकास जग्गु कटारे जबर जखमी झाला .
मयत अनिल रमेश गांगोले यांच्या पश्चात एक मुलगी वय ७ वर्ष एक मुलगा वय ५ वर्ष आई वडील भाऊ असं परिवार आहे.
हे दोघी आपल्या मोटरसायकांनीअनिल नातेवाईकांच्या मुलीचे छत्रपती संभाजी नगर येथे दवाखान्यात ऑपरेशन झाल्यामुळे भेटण्यासाठी जात होते जखमी विकासाला देवरे हॉस्पिटलमध्ये छ.सं नगर येथे दाखल करण्यात आले असून पुढील ऊपचार चालू आहे.

या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पुलांचे बांधकाम केल्याने व जागीच असलेल्या वळण व झाडांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. जागीच असलेली वळण व झाडे तोडून रस्ता मोठा करावा.पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत छ.संभाजीनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अध्यक्ष धरमसिंग बिमऱोट.
ट्राफिक पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे प्रभारी अधिकारी खुलताबाद व सहकार्याने घटनास्थळी दाखल होऊन अंबुलेन्स द्वावारे अपघात ग्रस्त दोघांना दवाखान्यात दाखल केली व ट्रॅफिक सुरळीत केली
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत जिल्हा प्रसिद्धी प्रमुख धरमसिंग बिमरोट गंगापूर तालुका संपर्कप्रमुख बापू सोमासे यांनी पोलिसांना मदत केली . अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून शिल्लेगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय कदम .बिट अंमलदार पवार पुढील तपास करीत आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button