राहता:-तिसगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध निवड.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS
तिसगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध निवड.
राहता तालुका येथील तिसगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी साई सेवेचे जेष्ठ मार्गदर्शक श्री प्रकाश (काका) शंकरराव नरोडे पाटील यांची निवड झाली व व्हाईस चेअरमन श्री पांडुरंग हैवती देशमाने पाटील यांची निवड बिनविरोध करण्यात आली. श्री प्रकाश काका नरोडे हे साई सेवा ग्रुप चे जेष्ठ मार्गदर्शक आहे. आणि आज साई सेवा ग्रुप कडे तिसगाव विविध कार्यकारी सोसायटीचा कारभार सुपूर्त करण्यात आला. साई सेवा ग्रुपच्या वतीने व तिसगाव विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मंडळांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
साई सेवा ग्रुप चे ज्येष्ठ आधारस्तंभ श्री उत्तम राघोजी कडू पाटील ,श्री दगडू माधव खर्डे पाटील ,श्री अशोक दादा पाटील नालकर साई सेवा ग्रुपचेसाई सेवा ग्रुपचे संस्थापक श्री संजय भाऊसाहेब पाटील नालकर
साई सेवा ग्रुप चे अध्यक्ष श्री भास्कर दादासाहेब घुले पाटील ग्रुपचे उपाध्यक्ष श्री अण्णासाहेब प्रकाश पाटील नरोडे साई सेवा ग्रुपचे खजिनदार श्री उत्तम शंकरराव मुळे पाटील त्याचप्रमाणे साई सेवा ग्रुप चे सर्व सदस्य जनसेवा युवा मंडळ तिसगाव समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने दोन्ही उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.दोन्ही उमेदवारांच्या पुढील वाटचालीस तिसगाव ग्रामस्थांच्या वतीने व जनसेवा युवा मंडळाच्या वतीने साई सेवा ग्रुप च्या वतीने खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.