आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खटाव:-मायणीचे सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर कालवश.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मायणीचे सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर कालवश.

मायणी प्रतिनिधी—–मायणी तालुका खटाव येथील रहिवाशी पण मुंबईमध्ये पोलीस खात्यात सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर म्हणून सेवेत असणारे प्रल्हाद पांडुरंग कणसे व 58 यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांना सर्वजण बापू म्हणत असत त्यांच्या पश्चात दोन मुली असा परिवार आहे एक मे रोजी रजेवर असताना त्यांनी मायणी पोलीस स्टेशन मध्ये ध्वजवंदन केले होते जो आपल्या कामात एकनिष्ठ असतो त्याला समाज मान दिल्याशिवाय राहत नाही हे त्रिवार सत्य आहे 31 मे 2026 रोजी बापू सेवानिवृत्त होणार होते परंतु त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम काळाने हिरावून घेतला अचानक झालेल्या मृत्यूमुळे मायणी परिसर दुःखात बुडाला होता त्यांच्या अचानक जाण्याने सर्व संस्था, कार्यालयातून श्रद्धांजली वाहण्यात आली होती.




