पुणे:-गणेशोत्सवानिमित्त आंबेगाव पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डवरील ०३ आरोपीवर म.पो.का. कलम ५६ प्रमाणे कारवाई – आरोपी दोन वर्षांसाठी तडीपार.
पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
गणेशोत्सवानिमित्त आंबेगाव पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डवरील ०३ आरोपीवर म.पो.का. कलम ५६ प्रमाणे कारवाई – आरोपी दोन वर्षांसाठी तडीपार.
करून ०२ वर्षाकरीता तडीपार केले बाबत
आंबेगाव पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील शरिराविरुध्द गुन्हे करणारा गुन्हे करणारे सराईत आरोपी नामे १) अभय ऊर्फ सोन्या अशोक निसर्गंध वय २० वर्षे, रा. जांभुळवाडी रोड, सिद्धीविनायक कॉलनी, सप्तगिरी सोसायटी, वाघजाई मंदिराजवळ, आंबेगाव खुर्द, पुणे २) विनोद दिलीप धरतीमगर वय २२ वर्षे, रा. भैग्यनाथ मंदिराजवळ, आंबेगाव बु. पूणे. ३) प्रथमेश उर्फ अभय देविदास कुडले वय-२१ वर्षे रा. मानुछाया निवास, गणराज कॉलनी, दत्तनगर आंबेगाव बुर पुणे यांचेवर भारती विद्यापीठ व आंबेगाव पोलीस स्टेशन येथे शरीराविरुध्द तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल असुन त्याचेवर पारंपार प्रतिबंधक कारवाई करुन देखिल त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केले आहेत. त्यांची आंबेगाव खुर्द, आंबेोगय बु.।।, जांभूळवाडी रोड परिसरात दहशत असून ते लोकांना दमदाटी करणे, लुटमार करणे तसेच, मारामारी, तोडफोड, दगडफेक, दहशत पसरविणे असे प्रकार करीत होते.
त्यांचेवर आंबेगाव पोलीस स्टेशनकडील सर्व्हेलन्स अधिकारी युवराज शिंदे, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार सपोफी चंद्रकांत माने, पो. हवा. ७४२१ निलेश ढमढेरे, पो. अं. ८१३८ अजय सावंत, पो. अं. ३०३० सोनाली शिंदे. यांनी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने साो. यांचे मार्गदर्शनाखाली सदर आरोपी विरुध्द पुराचे गोळा करुन मु.पो. अॅक्ट कलम ५६ प्रमाणे प्रस्ताव मा. पोलीस उप-आयुक्त साो. श्री. मिलिंद मोहिते साो. परिमंडळ-२, यांचे कार्यालयात सादर केला असता मा.पोलीस उप-आयुक्त साो. परिमंडळ-२, पुणे शहर यांनी अ.क्र. ०१ व ०२ यांना अनुक्रमाने तडीपार आदेश क्रमांक ०४/२०२५ प ०९/२०२५ प्रमाणे दि. १९/०८/२०२५ पासुन ०२ वर्षाकरीता पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परिक्षेत्र च पुणे जिल्हयातुन तडीपार केले असुन त्यांना दिनांक-२४/०८/२०२५ रोजी अ.क्र. १ यास, सातारा व अ.क्र. ०२ यास म्हसवड येथे सोडण्यात आले. तसेच अ.क्र. ०३ यास तडीपार आदेश क्र. १२/२०२५ दि. २५/०८/२०२५ प्रमाणे ०२ वर्षांकरीता पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परिक्षेत्र व पुणे जिल्हयातून तडीपार केले असुन त्यास दिनांक २६/०८/२०२५ रोजी शिरवळ जि. सातारा येथे सोडण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त साो पुणे शहर, मा.श्री. रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. श्री. राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, मा. श्री. मिलींद मोहिते पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर व मा. श्री. राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली यरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने आंबेगाव पोलीस स्टेशन यांचे सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, सर्व्हेलन्स अधिकारी पोलीस उप-निरीक्षक युवराज शिंदे, सपोफी चंद्रकांत माने,
पो. हया. ७४२१ निलेश ढमढेरे, पो. अं. ८१३८ अजय सायंत, पो. अं. ३०३० सोनाली शिंदे याच्या पक्षाने
वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंबेगाव पोलीस ठाणे, पुणे शहर