कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपुर शहर व तालुक्यासह सर्वत्र मुसळधार पाऊस – उकाडा  झाला कमी.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

RPS STAR NEWS

श्रीरामपुर शहर व तालुक्यासह सर्वत्र मुसळधार पाऊस – उकाडा  झाला कमी.

 

श्रीरामपुर ( RPs स्टार न्युज ) श्रीरामपुर शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये काल सायंकाळी काळेकुट्ट आभाळ भरून आले आणि जोरदार वाऱ्या – वादळासह पाच वाजल्या पासुन  मुसळधार पावसाला सुरुवात झाली ते रात्रभर पाऊस पडत होता.

गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी बांधव पावसाची वाट पाहत आहेत तसेच उकाड्याने हैरान झालेली सर्वसामान्य जनता देखील पावसाची चातक पक्षासारखी वाट पाहत होती. दरम्यान काल 9 जुन 2024 रोजी श्रीरामपुर शहरासह तालुक्यात आणि जिल्हातही जोरदार मुसळधार पावसाने हजेरी लावली.

या पावसामुळे शेतकरी वर्गासह उकाडा कमी झाल्याने सर्वसामान्य जनता देखील सुखावली आहे पीक – पाण्याचा प्रश्न व पिण्याच्या प्रश्र देखील यामुळे काही प्रमाणात कमी झाला आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button