पनवेल:-कोकण विभाग पदवीधर निवडणूक 2024 अनुशंघाने पनवेल विभागात जास्तीत जास्त मतदान केंद्र उपलब्ध करणे बाबत व कामोठे व खारघर शहरात एक मतदान केंद्र देणे बाबत चि राष्ट्रवादी पदवीधर सेल तर्फे मागणी – अनंत वारे प्रदेश उपाध्यक्ष
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS
कोकण विभाग पदवीधर निवडणूक 2024 अनुशंघाने पनवेल विभागात जास्तीत जास्त मतदान केंद्र उपलब्ध करणे बाबत व कामोठे व खारघर शहरात एक मतदान केंद्र देणे बाबत चि राष्ट्रवादी पदवीधर सेल तर्फे मागणी – अनंत वारे प्रदेश उपाध्यक्ष
कोकण विभाग पदवीधर निवडणूक २०२४ ची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोग संकेत स्थळानुसार ६ जिल्हयातील मतदान पैकी डिसेंबर २०२३ च्या मतदार यादी नुसार ठाणे जिल्ह्या [अंदाजे ७४०००] त्या नंतर रायगड [अंदाजे ४७००० ] जिह्यातील मतदार नोंदणी जास्त आहेत त्यातहि रायगड मधील पनवेल तालुक्यातील [अंदाजे १६०००] मतदार नोंदणी आहे या अनुशंघाने पनवेल विभागात जास्तीत जास्त मतदान केंद्र उपलब्ध करावेत व कामोठे व खारघर या शहरात प्रत्येकी एक -एक मतदान केंद्र उपलब्ध करावेत अशी मागणी मुख्य निवडणूक आयोग व कोकण विभाग निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कडे श्री अनंत वारे – प्रदेश उपाध्यक्ष पदवीधर सेल तर्फे करण्यात आली आहे .
शहरी भागातील पदवीधर मतदार नौकरी व व्यवसाय निम्मित बाहेर पडत असतो त्या मतदारास शहरातच मतदान केंद्र उपलब्ध असेल तर मतदान करणेस सोपं होईल व वेळ हि वाचेल.