ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई :-लक्ष्मी म्यॅचिंग सेंटर अँड लेडीज शॉपीचे उदघाटन.
प्रतिनिधी :-आशितोष चव्हाण:-7378619519

जाहिरात विभाग
वाई :-लक्ष्मी म्यॅचिंग सेंटर अँड लेडीज शॉपी या नवीन दालनाचा शुभारंभ पार पडला. संजय रामचंद्र शेलार यांनी याची सुरुवात खालील पत्यावर केली आहे…973 धर्मपुरी पेठ. किसनवीर चौक पारिजातक स्टोअर च्या शेजारी वाई ( जि सातारा ) ….सुरु केलेल्या व्यवसायाची सुरुवात जोमात व्हावी अशी सर्व मित्र परिवाराने हार्दिक शुभेच्छा देऊन कामना केली. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.