श्रीरामपूर:-(नाऊर)-अनिकेत देसाई अकाऊंट विषयात राज्यात प्रथम मिळाले १०० पैकी १०० गुण.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
RPS STAR NEWS
अनिकेत देसाई अकाऊंट विषयात राज्यात प्रथम मिळाले १०० पैकी १०० गुण.
श्रीरामपूर ( RPs स्टार न्युज ) श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर परिसरासाठी अभिमानाची गोष्ठ असून आपल्या नाऊर गावातील अतिशय गरीब कुटूबातील श्री . “अनिकेत नवनाथ देसाई ” याने एच.एस.सी. बोर्डे परीक्षेमध्ये अकाऊंट या विषयात १०० पैकी १०० गुण मिळून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे चि. अनिकेत पुढील वाटचालीस शुभेच्छा
या प्रसंगी अनिकेत याचा नाऊर ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करतांना लोकनियुक्त सरपंच सौ.नंदाताई अहिरे, उपसरपंच दिगबर शिंदे,माजी सरपंच प्रतापराव देसाई,,माजी उपसरपंच मुसाभाई पटेल, ग्रा.पं.सदस्य प्रितिश देसाई सौ.स्वाती वाघचौरे,सौ भवार,सौ अनिता शिंदे,ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे,भाऊसाहेब, कृषी सहाय्यक अनिल कुमार शेजुळ साहेब . भानुदास भवार प्रताप शिंदे जुबेर पटेल,पत्रकार संदिप जगताप ई. मान्यवर उपस्थित होते.