नवी-मुंबई:-काही नालायक अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे फ्लेमिंगो पक्षी कालवश होण्याच्या मार्गावर……
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
काही नालायक अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे फ्लेमिंगो पक्षी कालवश होण्याच्या मार्गावर……
नवी मुंबई….
काही नालायक अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे फ्लेमिंगो पक्षी कालवश होण्याच्या मार्गावर……
नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर डीपीसी शाळेजवळ तलावात अनेक वर्षापासून परदेशी पक्षांचं वास्तव्य आहे,ज्यात मुख्यत्वे फ्लेमिंगो पक्षांचा समावेश आहे.मात्र याच तलावाला लागून एका बोटीतून समुद्र मार्गे मुंबई, अलिबाग कडे जाण्यासाठी जेट्टीची निर्मिती करण्यात आली याच जेट्टीच्या कामामुळे समुद्राचे तलावात येणारे पाने अडले ज्यामुळे तलावात कोरडेपणा आल्याने फ्लेमिंगोचे येणे जवळपास बंद झाले,ज्या नवी मुंबईला फ्लेमिंगोचे शहर म्हणून ओळख झाली,ती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आसल्याने भाजप आमदार गणेश नाईक चांगलेच आक्रमक झाले असून,त्यांनी आज त्या तलावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले, काही नालायक अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे फ्लेमिंगो पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असून तलावात पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सिडको आणि संबधित इतर विभागांना विनंती केली जाईल,कोणत्याही परिस्थितीत फ्लेमिंगो नाहीसे होणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल पर्यायाने कोणतेही भूमिका घ्यावी लागली तरी चालेल पण तलावात समुद्राचे पाणी आणून फ्लेमिंगो सिटी ओळख कायम ठेवली जाणार असल्याचा आणि चुकीच्या धोरणाचा बीमोड करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला…
बाईट – गणेश नाईक
आमदार,नवी मुंबई