ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
दिनांक 12 जून 2022 रोजी,कुबेर गणेश मंदिर ,सदर बझार,सातारा येथे छञपती शिवरायांचा राज्यअभिषेकदिन महणजेघ हिंदू साम्राज्य दिन कार्यक्रम उत्साहात साजरा.
प्रतिनिधी :- अनिता शिंदे सातारा

दिनांक 12 जून 2022 रोजी,कुबेर गणेश मंदिर ,सदर बझार,सातारा येथे छञपती शिवरायांचा राज्यअभिषेकदिन महणजेघ हिंदू साम्राज्य दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला , त्यावेळी छञपती शिवाजी महाराजांचे पूजन करून,पेढे वाटण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत मा. आमदार डाॅ दिलीप येळगावकर, मा. नगरसेवक अँड विलास आंबेकर ,रेणू येळगावकर, सुनिशा शहा ,अँड संजीवनी होनराव,सौ अमिता आंबेकर ,श्री राजा रानडे, गोविंदराव लेले,दादा सुर्यवंशी ,व परीसरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी शिवरायांच्या शौर्य गाथा,जीवनप्रवास सौ सुनिशा शहा यांनी जमलेल्या नागरिकांपुढे उलगडला.
या कार्यक्रमास उपस्थित नागरिकांना, हिंदू साम्राज्य दिन माहीती पञकाचे वितरण करण्यात आले व हिंदू साम्राज्य दिनाचे महत्व सांगण्यात आले.