ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे अहिल्या नगर (दक्षिण) लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जलालपूर गणात “महायुती बूथस्तरीय संवाद “

पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

RPS STAR NEWS

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे अहिल्या नगर (दक्षिण) लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जलालपूर गणात “महायुती बूथस्तरीय संवाद ” मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील ,विक्रम सिह पाचपुते, आणासाहेब शेलार, बाळासाहेब नहाटा, भगवान आबा पाचपुते यांच्या सह सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button