ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
पारनेर तालुक्यातील पुणे वाडी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS
पारनेर तालुक्यातील पुणे वाडी येथे अहिल्या नगर (दक्षिण) लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर “महायुती बूथस्तरीय संवाद ” मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील ,काशिनाथ दाते, विश्वनाथ कोरडे, प्रशांत गायकवाड, राहुल शिंदे, गणेश शेळके, सचिन वराळ यांच्या सह सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.