ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-ठरलं तर! साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी.

पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा चीफ रिपोर्टर 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा चीफ रिपोर्टर

RPS STAR NEWS

लोकसभा २०२४
सातारा दि.16
ठरलं तर! साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता महायुतीकडून उदयनराजे हे अधिकृत उमेदवार असतील.लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) उमेदवारांची बारावी यादी आज, मंगळवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्रामधून सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. पक्षाने उदयनराजे भोसले यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button