खटाव:-मायणी मेडिकल कॉलेज मायणी यांचे घवघवीत यश – जपली 100% निकालाची परंपरा.
उपसंपादक प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
उपसंपादक प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक
RPS STAR NEWS
मायणी मेडिकल कॉलेज मायणी यांचे घवघवीत यश – जपली 100% निकालाची परंपरा.
मायणी येथील श्री छत्रपती शिवाजी एजुकेशन सोसायटी चे रूरल इन्स्टि ऑफ आयुर्वेद रिसर्च सेंटर आणि हॉस्पिटल विद्यागिरी मायणी ता खटाव जिल्हा सातारा येथील सन 2019-20 साली ऍडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांचा 100% निकाला लागला असून या निकालाची परंपरा कायम ठेवली असल्याची भावना मेडिकल कॉलेजचे दीपक देशमुख व कार्यालयीन अधीक्षक (व्यवस्थापक) संदीप देशमुख यांनी व्यक्त केल्या.
यासाठी संस्थेचे प्राचार्य डॉ अमित पवार व सर्व डॉक्टर यांनी यासाठी मेहनत घेतले त्यामुळेच विद्यार्थ्यांना यशाला गवसनि घालाता आली. प्रथम आलेले विद्यार्थी प्रथम क्रमांक मोकल साक्षी संदेश, द्वितीय क्रमांक गोवित्रीकर ऋता सुहास, तृतीय क्रमांक टकले ज्ञानेश्वरी अशोक, या यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक डॉ एम आर देशमुख माजी उपाध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, हिम्मत देशमुख ,दीपक देशमुख संदीप देशमुख प्राचार्य सर्व शिक्षक संस्थेचे सर्व संचालक यांनी अभिनंदन केले.