मुंबई:-महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना मुंबई विभागाची मिटींग शिवसेना भवन येथे प्रांताध्यक्ष सन्मा अभ्यंकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
मुंबई:-महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना मुंबई विभागाची मिटींग शिवसेना भवन येथे प्रांताध्यक्ष सन्मा अभ्यंकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना मुंबई विभागाची मिटींग काल दि. 22 मार्च रोजी शिवसेना भवन येथे प्रांताध्यक्ष सन्मा अभ्यंकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. मुंबई शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रचाराचे नियोजन व मुंबई विभाग, जिल्हा, वार्ड व शाखा स्तरांवर नियुक्त्या करण्यात आल्या. अतिशय उत्तम प्रतिसाद कालच्या मिटींग मध्ये मिळाला. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी झोकून प्रचारात काम करण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी राज्य कार्याध्यक्ष श्री जालिंदर सरोदे, राज्य सरचिटणीस श्री प्रकाश शेळके, राज्य समन्वयक श्री नितीन चौधरी, राज्य विधी सल्लागार श्री मच्छिंद्र खरात, राज्य उपाध्यक्ष श्री सलीम शेख, ज्युनियर कॉलेज विभाग राज्य अध्यक्ष श्री आर बी पाटील, प्रादेशिक सचिव श्री मुकेश शिरसाट, मुंबई विभाग अध्यक्ष श्री अजित चव्हाण, कोकण विभाग अध्यक्ष श्री जगदिश भगत, सरचिटणीस श्री मुरलीधर मोरे, ज्युनियर कॉलेज युनिट मुंबई विभाग अध्यक्ष श्री विशाल बावा,मुंबई विभाग कार्याध्यक्ष श्री कैलास गुंजाळ, मुंबई विभाग संघटक श्री शशिकांत उतेकर, मुंबई सरचिटणीस संतोष शिंदे, सरचिटणीस मंगेश पाटील, मुंबई विभागीय सचिव नागनाथ व्हटकर, सहसचिव भाऊसाहेब घाडगे, प्रशांत बचुटे, मुंबई उपाध्यक्ष विजय गवांदे, उपाध्यक्ष अशोक पाटील, उपाध्यक्ष आप्पा कांबळे, उपाध्यक्ष माणिक शिंपले, सहसचिव लक्ष्मण आखडमल, मुंबई पश्चिम अध्यक्ष श्री हितेंद्र चौधरी, मुंबई उत्तर श्री नरेंद्र शिंदे, उत्तर विभाग कार्याध्यक्ष संजय मेखले, पश्चिम विभाग उपाध्यक्ष इंद्रकुमार विश्वकर्मा, वॉर्ड अध्यक्ष श्री संतोष ताम्हणकर, श्री सचिन जाधव, पश्चिम विभाग उपाध्यक्ष प्रमोद निपुरते, उत्तर विभाग उपाध्यक्ष पांडुरंग दयाळ,के टी सुतार सर, मोहिते सर, सदाशिव मदने , तीपय्या बाईकडी ,सुरेंद्र यादव, साळुंखे सर, श्री राजेंद्र पवार, श्रीम शोभा गरांडे, निस्सार पटेल, सत्तार खान, लहू कोकणे, श्री विजय सिंग, श्रीम. नीता पथाडे, श्रीम. स्मिता चेट्टीयार, उत्तर विभाग महिला आघाडीच्या अध्यक्ष सायली देवरुखकर मॅडम, उपाध्यक्ष पल्लवी पुजारी मॅडम, उपाध्यक्ष वर्षा लकडे मॅडम, शर्मिला शिरसाट मॅडम, चित्रा थोरात मॅडम, ज्योती ठाकूर मॅडम, वॉर्ड अध्यक्ष सत्यप्रकाश राय, राजू पांढरे, गंगाधर शिरगिरे, संतोष नरुटे, शहाजान जमादार, दीपक पाटील, अध्यक्ष मुश्ताक खान, आलम खान, अशोक धादवड, मंगेश पवार, महेश काकडे, विश्वनाथ कोहक, संदीप खताळ, पंकज पायमोडे, निलेश पवार, सचिन पाटील, प्रकाश भांगरे, लक्ष्मण राठोड, मानाजी मच्छिंद्र तानाजी सुळे विजय सूर्यवंशी प्रशांत साळवी नारायण महानवर मोहन मेटकरी, संजय सिंग, राधेश्याम यादव, राकेश कुमार मिश्रा, अमित पांडे, विलास दडस, कलीम सर, रासकर सर, जियालाल यादव सर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.