आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांची जयंती साजरी.

पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांची जयंती साजरी.

 

आज आमच्या आश्रमशाळेत महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ.भारती मोहिते मॅडम यांच्या शुभहस्ते प्रतिमपूजन करण्यात आले.

यावेळी कु.साहिल हंडाळ, कु. श्रेयस ठोंबरे, कु.प्रियांका चव्हाण या विद्यार्थ्यांनी भाषणे केली.

उपशिक्षिका श्रीमती सरिता सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला.

माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ.भारती मोहिते मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना यशवंतराव चव्हाण साहेब यांच्याविषयी माहिती सांगताना त्यांनी लिहलेली विविध पुस्तके, त्यांचे राजकीय जीवन, सामाजिक कार्य याची ओळख करून दिली.

यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.दीपक माने सर, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button