कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई:-(चिखली)-जय भवानी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था चिखली या संस्थेला 25 लाख रुपयांचा नफा.
पत्रकार निलेश मोरे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वाई:-(चिखली)-जय भवानी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था चिखली या संस्थेला 25 लाख रुपयांचा नफा.

वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील एक अग्रणी संस्था म्हणून नावारूपास आलेल्या जय भवानी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था चिखली च्या वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 20 9 2025 रोजी चिखली येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी संस्थेचे चेअरमन श्री ब्रह्मदेव वाडकर यांनी संस्थेची माहिती देत असताना संस्थेने साडेसोळा कोटीचा व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला असून संस्थेमध्ये साडेबाराशे सभासद आहेत त्याचबरोबर यावर्षी सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर केला आहे
विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी मिळाली.सर्व संचालक व कर्मचारी वर्ग व मान्यवर सभासद उपस्थित होते.




