श्रीरामपूर (RPS स्टार न्यूज ):-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद ग्रामपंचायत ला मिळाला स्वच्छ ग्राम पुरस्कार.
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक
श्रीरामपूर (RPS स्टार न्यूज ) श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद ग्रामपंचायत ला मिळाला स्वच्छ ग्राम पुरस्कार.
अहमदनगर येथे महसुल , पशु संवर्धन तथा दुग्ध विकास मंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते स्वच्छ ग्राम पुरस्कार जाफराबाद च्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ शारदा संदिप शेलार यांना देण्यात आला यावेळी जाफराबाद ग्रामपंचायत चे सदस्य संदिप शेलार ‘ विस्तार अधिकारी विजय चराटे ‘ ग्रामसेवक राजु ओहोळ ‘ ग्रामस्था पैकी कैलास दिवटे ‘ राहुल गायकवाड यांना सन २० २२ . २३ मध्ये मा जि प . अध्यक्षा ना . शालीनीताई विखे पाटिल, मा सभापती दिपक आण्णा पटारे , मा . गटविकास अधिकारी प्रविण सिनारे ‘ यांच्या मार्गदर्शना खाली तत्कालीन सरपंच संदिप शेलार तथा ग्रामसेवक सौ सुप्रिया शेटे, ग्रा पं कर्मचारी श्री अनिल धनवटे व सदस्य बोर्ड यांच्या काळातील ग्रामस्थाच्या कामाची दखल घेऊन आदर्श गाव जाफराबाद ग्रामपंचाय तीस मिळालेला जिल्हास्थरीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पुरस्कार काल २६ जानेवारी या दिवशी ना . विखे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.