कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-बांधकाम कामगाराचा मुलगा कनिष्ठ अभियंता.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
बांधकाम कामगाराचा मुलगा कनिष्ठ अभियंता.

श्रीरामपूर येथील ग्रामीण भागातील बांधकाम कामगार श्री सुनील जग्रवाल यांचा मुलगा श्री ऋषिकेश सुनील जग्रवाल यांनी प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून अथक परिश्रम घेऊन स्पर्धा परीक्षेत घसघशीत यश मिळवून नागपूर महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता या पदावर निवड झाली पंचक्रोशीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
शुभेच्छुक श्री सुनील बाबुराव जग्रवाल व सौ रेखा सुनील जग्रवाल व जग्रवाल परिवार, श्री.ईश्वर झुंबरलाल कुमावत, सौ रेणुका ईश्वर कुमावत,श्री. झुंबरलाल विठ्ठल कुमावत, श्री.आदिनाथ (आप्पा)परदेशी जामखेड, श्री.संतोष जनार्दन कुमावत श्री.भागवत जनार्दन कुमावत श्री.सचिन जनार्दन कुमावत श्री सागर जावळे,समस्त कुमावत मित्र मंडळ सूतगिरणी परिसर कुमावत नगर श्रीरामपूर सर्वांनी अभिनंदन केले.




