क्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा -पाडळी:-सासनकाठी चे पाडळी ते वाडीरत्नागिरीकडे प्रस्तान- लोकप्रिय आमदार मनोज दादा घोरपडे यांनी मानाच्या सासणकाठीचे घेतले दर्शन.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सासनकाठी चे पाडळी ते वाडीरत्नागिरीकडे प्रस्तान- लोकप्रिय आमदार मनोज दादा घोरपडे यांनी मानाच्या सासणकाठीचे घेतले दर्शन.
सातारा:-पाडळी येथील श्री जोतिर्लिंग देव ट्रस्ट क वर्ग सासनकाठीचे पाडळी ते वाडीरत्नागिरीकडे प्रस्तान होत असताना कराड विधानसभा मतदार संघांचे लोकप्रिय आमदार श्री मनोज दादा घोरपडे यांनी उपस्थित राहून मानाच्या सासणकाठीचे दर्शन घेतले.