ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
नवी मुंबई:-देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प (MTHL) ब्रिज चें उदघाटन प्रसंगी कार्यकर्त्यांची उपस्थिती.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
नवी मुंबई:-देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प (MTHL) ब्रिज चें उदघाटन प्रसंगी कार्यकर्त्यांची उपस्थिती.
देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब आज शुक्रवार दि. 12 जानेवारी 2024 रोजी शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प (MTHL) ब्रिज चें उदघाटन करण्यासाठी आले असता नेरूळ पूर्व मंडळ चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उलवे येथील आंतराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी सर्व मोठ्या संख्येंने उपस्थित होते.