ताज्या घडामोडी

पुणे:-( आंबेगाव )-पुण्यातील आंबेगाव टोळीयुद्धात एकाचा मृत्यू.

पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

पुण्यातील आंबेगाव टोळीयुद्धात एकाचा मृत्यू.

 


दिनांक 5/4/2025 रात्रो 10.30 च्या सुमारास फिर्यादी व त्याचा मित्र राहते घरातून कात्रज जात असताना आकाश भरत थोरात अजित अंकुश धनवडे आदित्य जालिंदर शिंदे रोहित बाळासाहेब कचरे विशाल उर्फ मोड्या दीपक गणेचारी यांचे सांगणे व सहा विधी संघर्ष बालकांनी फिर्यादीच्या दुचाकीस गाड्या आडव्या मारून तुम्हाला लय मस्ती आली आहे का तुमचे मित्र आदित्य काकडे साहिल काकडे यांनी आमचा मित्र आदित्य शिंदे मारहाण केली आहे तुम्हाला आमच्या भाईंनी बघून घेण्यास सांगितले आहे तुम्हाला जिवंत सोडत नसतो असे म्हणू फिर्यादीस जिवंत मारण्याच्या उद्देशाने प्राणघात हल्ला केला घटनेत फिर्यादीचा मित्र यास गंभीर दुखापत होऊन मयत झाला.
आकाश थोरात व या टोळीतील इतर सदस्य 2015 पासून विविध गुन्हे दाखल आहेत सदरचा गुन्हा त्यांनी टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी आर्थिक फायद्याच्या प्राप्तीसाठी केला आहे टोळीप्रमुख आकाश भरत थोरात यांनी टोळीच्या वर्चस्वासाठी विविध गुन्हेगारांचा वापर केलेला आहे टोळीप्रमुख व त्याच्या इतर साथीदारांनी वेळोवेळी टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी व त्यातून आर्थिक फायद्याच्या प्राप्तीसाठी वारंवार गुन्हे केलेले आहेत त्यांच्या कृतीत कोणती सुधारणा होत नसल्याने त्यांचेवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे निदर्शनास आले आहे त्यानुसार पोलिसांनी संबंधित आरोपीवर मक्कोका नुसार कारवाई केली आहे श्री अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर रंजन कुमार शर्मा सह पोलिस आयुक्त पुणे शहर पोलीस निरीक्षक गजानन चोरमुले व आंबेगाव पोलीस स्टेशनच्या सहकाऱ्यांनी सदरची कार्यवाही करण्यासाठी योग्य ती भूमिका घेतली.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button