आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जुन्नर:-“मेरा घर मेरा देश” या उपक्रमा अंतर्गत मौजे खामुंडी येथील रेशन दुकानदार के.एस.बोरा यांचे दुकानात “एक कार्ड एक झाड” कार्ड धारकांना वाटप.
पत्रकार कनकमल बोरा जुन्नर तालुका संघटक:-9766456491

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कनकमल बोरा जुन्नर तालुका संघटक:-9766456491
मेरा घर मेरा देश
या उपक्रमा अंतर्गत मौजे खामुंडी येथील रेशन दुकानदार के.एस.बोरा यांचे दुकानात एक कार्ड एक झाड असे कार्ड धारकांना वाटप करण्यात आले यावेळी सरपंच वनराजशेठ शिंगोटे,तंटामुक्ती अध्यक्ष भास्करशेठ शिंगोटे, पत्रकार कैलास शेठ बोडके व गावातील जेष्ठ नागरिक ज्ञानेश्वर शिंगोटे, दत्तात्रय बोडके, विठ्ठल शिंगोटे, बबन डुंबरे, गणेश सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते