फलटण:-जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थ्यांचा १५ आॅगस्ट च्या दिवशी सामाजिक उपक्रम.
पत्रकार समीरखान पठाण फलटण तालुका उपाध्यक्ष:-9766685375

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार समीरखान पठाण फलटण तालुका उपाध्यक्ष
जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थ्यांचा १५ आॅगस्ट च्या दिवशी सामाजिक उपक्रम.
फलटण प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळा कुरवली बुद्रूक व राजुरी येथील माझी विद्यार्थी यांनी १५ आॅगस्ट चे एवचीत साधुन एकत्र येऊन कुरवली बुद्रूक शाळेला वही ,पेन , खाऊ वाटप केला . तसेच राजुरी येथील जिल्हा परिषद शाळा येथे शाळेतील विद्यार्थ्यांना पोहे नाष्टा देण्यात आले. व त्यानंतर माझी विद्यार्थी यांनी एकत्र येऊन पिण्याच्या पाण्याची टाकी देण्यात आली व शाळेतील विद्यार्थी यांना वह्या व खाऊ देण्यात आला . प्रत्येक वही वरती ७ मित्राची असे संबोधले होते . राजुरी व कुरवली गावातील नागरिकांना यावेळी माझी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .” जगावे परी मागे किर्ती रुपी ऊरावे ” या युक्ती प्रमाणे आपला हातून काही सामाजिक कार्य करावे अशी भावना या माझी विद्यार्थ्यांच्या चेहरा वर होती . सतत आपला गावचा , आपल्या शाळेचा विकास होयला पाहिजे असी धडपड माझी विद्यार्थ्यांची होती.