कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सिल्लोड तालुक्यातील कार्य कार्यकारी अभियंता कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने पेट्रोल पंप चालू आंदोलन.
प्रतिनिधी गजानन काळे औरंगाबाद:-9834313401

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
सिल्लोड तालुक्यातील कार्य कार्यकारी अभियंता कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने पेट्रोल पंप चालू आंदोलन.
अभीयंता विद्युत कंपणी सिल्लोड यांच्या कार्यालय समोर आज दिनांक 17 सप्टेंबर 2022 मराठवाडा मुक्तिसंग्राम रोजी शेतकरी साहेबराव काळे रा.शिवणा यांची मका जळित नुकसान भरपाई मिळावी या साठी सिल्लोड तालुका शिवसेनेच्यावतीने फवारणी पेट्रोल पंप वाजवून तीर्व आंदोलन करताना उपजिल्हाप्रमुख सुदर्शन आग्रवाल, तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे, उपतालुकाप्रमुख रामेश्वर काळे पाटील, किसान सेना उपतालुकाप्रमुख दादा पाटील काळे,विभागप्रमुख उत्तम भागवत,विभागप्रमुख नंदु जाधव,शाखाप्रमुख अमोल काळे, कृष्णा गोराडे, विठ्ठल ठाले,सुरेश राऊत,शिवाजी काळे, आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते