आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवी मुंबई – पनवेलच्या विश्व हिंदू परिषद,बजरंग दल आणि गौरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांकडून काल रात्री पनवेल येथील कर्णाळा हायवे वर सापळा रचून गौरक्षण करण्यात यश.

पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

RPS STAR NEWS

गोरक्षक स्वरूप दादा पाटील( सहमंत्री विश्व हिंदू परिषद,नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली
नवी मुंबई – पनवेलच्या विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि गौरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांकडून काल रात्री
पनवेल येथील कर्णाळा हायवे वर सापळा रचून तब्बल 8-9 तास लक्ष ठेवून असलेल्या गौरक्षकांना यश.

पेण येथून गौ वंशाची तस्करी होणार असल्याची खबर मिळताच 30-35 गौ रक्षक प्रत्येक फाटा, ब्रीज आणि टोल नाक्या बाहेर सापळा रचून होते, सर्वांच्या अथक प्रयत्नांनी एक छोटा टेम्पो पकडण्यात आला पण दुर्दैवाने त्या गाडीचा चालक गाडी रस्त्यावर टाकून ,पळून जात गौ रक्षकांच्या हातातून निसटला.मुख्य कार्यकर्त्यांकडून पोलिसांना कळवण्यात आलं आणि त्या नंतर तो टेम्पो पोलीस स्टेशन ला नेऊन सदर गाडी मालका विरूद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे,

या गाडीत 4 गौ वंश सापडले.
चारही खिलार बैल होते,
त्यातून एकाचा मृत्यू झाला असल्याचा दिसून आले.

या गौ रक्षणाच्या कार्यात-अमरजित सुर्वे विश्व हिंदू परिषद( जिल्हा, सह मंत्री ,नवी मुंबई )गोरक्षक स्वरूप दादा पाटील विश्व हिंदू परिषद( जिल्हा, सह मंत्री ,नवी मुंबई)तेजस यशवंत पाटील बजरंग दल( जिल्हा,सह संयोजक,नवी मुंबई )प्रतिक माळी ( गौरक्षा दल , नवी मुंबई )तसेच पनवेल येथिल विक्रांत दादा डिंगोरकर , चेतन दादा देशमुख, खारपाडा,चिरनेर येथील शुभम दादा मुंबईकर , तसेच पेन,नवी मुंबई येथील अन्य युवा भूमिपुत्र ग्रामस्थांचा समावेश होता.

गाईची सेवा केल्याचे पुण्य बहुत

– छत्रपती शिवाजी महाराज.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button