ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
आज बी.टी.मोहिते साहेब (माजी पोलिस निरीक्षक व राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कृत) तसेच बहुजन समाज विकास ट्रस्ट महाराष्ट्र राज्य सातारा संस्थांपक अध्यक्ष यांचा वाढदिवस श्रीक्षेत्र पाली येथे साजरा करण्यात आला
प्रतिनीधी:- महेश मोहिते सातारा

आज बी.टी.मोहिते साहेब (माजी पोलिस निरीक्षक व राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कृत) तसेच बहुजन समाज विकास ट्रस्ट महाराष्ट्र राज्य सातारा संस्थांपक अध्यक्ष यांचा वाढदिवस श्रीक्षेत्र पाली येथे साजरा करण्यात आला त्यावेळी पाली गावचे सरपंच हरीशदादा पाटील.श्रो क्षेत्रखंडोबा देवस्थान ट्रस्टचे सचिव बाबा शेळके.उदयनराजे भोसले यांचे समर्थक सोमनाथ सुतार.खंडोबा भक्त प्रमोद शिंदे.(जय मल्हार गोंधळ पार्टी )तसेच मित्रमंडळ पाहुणे त्याचे सर्व कुटुंब उपस्थित होते.