रिसवड येथे बूस्टर लसीकरण मोहिमेस प्रतिसाद.
प्रतिनिधी अभिजीत बल्लाळ कराड:-8421223931

बुस्टर लसीकरण मोहीमेत संपूर्णपणे चांगला प्रतिसाद दिला त्यांचा मी मनापासून आभारी आहे.
गावातील सर्व ग्रामस्थांनी , तरुण वर्ग तसेच महिलांनी चांगली उपस्थिती दाखवली त्याच पद्धतीने कोविड १९ सारख्या महाभयानक आजारा पासून वाचण्यासाठी पहिला व दुसरा बुस्टर लसीचा डोस देण्यात आला 74%लोकांनी तो घेण्यास उत्सुकता दाखवली 19 कोरोना हा नव्याने एक वायरस येत आहे या पासून धोका निर्माण होऊ शकतो म्हणून नागरिकांना एक प्रकारे चांगले मार्ग दर्शन करण्यात आले आणि या वेळी
सौ.डाॅ.मिरजे (वैद्यकीय अधिकारी प्रा.केंद्र. मसुर )
सौ.डाॅ.J.A.नदाफ (C.H.O)
सौ.J.H.जाधव (आरोग्य सेविका उपकेंद्रे शामगाव)
श्री.A.U.सांळुखे (आरोग्य सेवक उपकेंद्र शामगाव)
सौ.S.A.पोळ(अर्ध वेळ परिचर)
सौ.नंदा मानदेशी(आशा स्त्रचंसेविका) या अधिकाऱ्यांनी एक चांगल काम पूर्ण केलं त्यांचं खूप खूप आभारी आहे. या वेळी मा.प्रणय इंगवले (संयुक्त विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य कराड तालुका अध्यक्ष) , अशोक घोलप (पप्पू), धनाजी महापुरे, चंद्रकांत कांबळे, सुमित कांबळे, गौरव इंगवले,
या वेळी तरुण मित्र मंडळी उपस्थित होती.
त्यांचे मना पासून आभार.