राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर
लोहगाव वार्ताहर राहाता तालुक्यातील लोहगाव येथे ” साई सद्गुरू गंगागिरीजी गुरुकुल लोहगाव या संस्थेचा उद्घाटन सोहळा ” मंगळवार दिनांक 16 मे रोजी सकाळी 9 वाजता ” करण्याचे योजलेले आहे
. सकाळी ठीक 9 ते 10 यावेळे मध्ये ह.भ.प. गोविंद महाराज मलिक यांचे कीर्तन होईल.
सकाळी 10 वाजता गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते गुरुकुलाचे उद्घाटन होईल. व तद्नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी लोहगाव( प्रवरानगर) परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अहवाल ह. भ. प. संदीप महाराज चेचरे यांनी केले आहे.