ताज्या घडामोडी
वैजापूर सिविल हॉस्पिटल उप केंद्र येथे नवनिर्वाचीत डॉक्टरांचा सत्कार कामगार नेते बावचे पाटील यांच्या हस्ते.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
RPS STAR NEWS

वैजापूर सिविल हॉस्पिटल उप केंद्र येथे नवनिर्वाचीत डॉक्टरांचा सत्कार कामगार नेते बावचे पाटील यांच्या हस्ते.
संभाजीनगर जिल्ह्याचे वैद्यकीय अधीक्षक तथा वैजापूर तालुक्याचे विद्यमान कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी सन्माननीय मोरे साहेब यांनी उपजिल्हा रुग्णालय वैजापूर या ठिकाणी चार्ज घेतल्यानंतर युवा नेते बांधकाम कामगार संघटनेचे तालुकाप्रमुख साई पाटील बावचे यांच्यावतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.परंतु वैजापूर तालुका हा गोरगरिबांचा आहे व सर्व साधारण जनतेचा आहे जेणेकरून गोरगरिबाची हेळसांड होऊ नये.युवानेते बांधकाम कामगार संघटनेचे विद्यमान तालुकाप्रमुख तथा युवा नेते साई पाटील बावचे व पत्रकार मित्र परिवार वैजापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय सर्व अधिकारी मंडळी व साहेबांच्या उपस्थितीत युवा नेते तथा बांधकाम कामगार संघटनेचे तालुका प्रमुख तथा युवा नेते साई पाटील बावचे यांच्या वतीने करण्यात आला.




