आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई:-हिंदवी स्वराज्य शिवज्योत उत्सव मडंळ व सनी दादा गायकवाड युवा मंच वाई यांच्या वतीने श्री राम मदिंर प्राणप्रतिष्ठापना आनंदउत्सव साजरा
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
हिंदवी स्वराज्य शिवज्योत उत्सव मडंळ व सनी दादा गायकवाड युवा मंच वाई यांच्या वतीने श्री राम मदिंर प्राणप्रतिष्ठापना आनंदउत्सव साजरा.
वाई :- दिनांक 22 जानेवारी
हिंदवी स्वराज्य शिवज्योत उत्सव मडंळ व सनी दादा गायकवाड युवा मंच वाई यांच्या वतीने श्री राम मदिंर प्राणप्रतिष्ठापना आनंदउत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थिती माणनीय श्री नगरसेवक राजेश पप्पु गुरवसाहेब व वाई अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष मा श्री चद्रंकात काळेसाहेब(CV), गणेश लाड साहेब, राजा भाऊ पुजारी डॉक्टर जयश्री जगताप मँडम, महावीर ओसवाल, पुरब भाऊ शहा या प्रसंगी उपस्थित होते.