ताज्या घडामोडी

मायणी:-तांत्रिकदृष्ट्या माझा पराभव झाला असला तरी मी जनतेसोबत—-माजी आमदार प्रभाकर घार्गे.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके

RPS STAR NEWS

तांत्रिकदृष्ट्या माझा पराभव झाला असला तरी मी जनतेसोबत—-माजी आमदार प्रभाकर घार्गे.

मायणी प्रतिनिधी—-258 मान खटाव विधानसभा निवडणुकीत मी महाविकास आघाडी शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवडणूक लढवली या निवडणुकीत मला एक लाखापेक्षा जास्त मते मिळाली असून माझा तांत्रिक दृष्ट्या पराभव झाला असला तरी मी जनतेसोबत राहणार असल्याची ग्वाही प्रभाकर घार्गे यांनी दिली अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की पक्षातर्फे उशिरा तिकीट मिळाले तसेच बरोबरीच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात वेळ गेला त्यामुळे माझा तांत्रिक दृष्ट्या पराभव झाला असला तरी मी जनतेसोबत राहणार असून यापुढेही मी मायबाप जनतेची सेवा करणार आहे या मतदारसंघातील प्राणी प्रश्न, औद्योगिक प्रश्न, सोडवून तरुणांच्या हाताला काम कसे मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे असेही त्यांनी सांगितले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button