ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड :-यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष. मा.श्री.राजेंद्रसिंह यादव (बाबा) यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप.
प्रतिनिधी अभिजीत बल्लाळ कराड :-8421223931

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8209717483.
यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष. मा. श्री. राजेंद्रसिंह यादव (बाबा) यांच्या वाढदिवसानिमित्तने आज कराड येथे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित युवा नेते.मा. अमोल भोसले (आप्पा), मा. गणेश आवळे, मा. बाळासाहेब सोनवकर,अनिकेत तडाखे, पराग बल्लाळ, गिरीश सूर्यवंशी आधी उपस्थितीत होते यांच्या वाढदिवसाचे अवचित साधून कार्यक्रम करण्यात आला…