आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड:-श्री शिवाजी विद्यालय कराडचा माजी विद्यार्थी चि. सूरज अरविंद पडवळ यांची सेल्स टॅक्स अधिकारी पदावर निवड झाल्या बद्दल शाळेच्या वतीने सत्कार .
प्रतिनिधी प्रा.विनोद पाटील कराड:-9762274165

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
श्री शिवाजी विद्यालय कराडचा माजी विद्यार्थी चि. सूरज अरविंद पडवळ यांची सेल्स टॅक्स अधिकारी पदावर निवड झाल्या बद्दल शाळेच्या वतीने सत्कार .
कराड ,जि.सातारा.येथील श्री शिवाजी विदयालयाचा माजी विद्यार्थी चि. सूरज अरविंद पडवळ याची एमपीएससी मार्फत घेतलेल्या परीक्षेत सेल्स टॅक्स अधिकारी म्हणून निवड झाली त्याबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्था
ट्रस्ट कराडचे अध्यक्ष सचिव मा.श्री. जयवंत पाटील काका यांनी अभिनंदन केले याप्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक श्री. मानसिंगराव पाटील, श्री मुल्ला साहेब, खजिनदार श्री संजय बदियाणी साहेब ,शाळेचे मुख्याध्यापक श्री.साळुंखे सर व पडवळ सर उपस्थित होते.तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.