नवी मुंबई:-“रिपब्लिकन सेना” महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी(मुंबई परिसर प्रमुख पदाधिकारी) यांची तातडीची बैठक संपन्न.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
“रिपब्लिकन सेना” महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी(मुंबई परिसर प्रमुख पदाधिकारी) यांची तातडीची बैठक संपन्न.
नवी मुंबई:-“रिपब्लिकन सेना” महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी(मुंबई परिसर प्रमुख पदाधिकारी) यांची तातडीची बैठक दिनांक ०९.०९.२०२४ रोजी संपन्न झाली.सदरील बैठक राज्य अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर, यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रवक्ते समाजभूषण वसंत कांबळे, कोषाध्यक्ष भगवान शेंडे, उपाध्यक्ष खाॅंजामिया पटेल, सचिव श्रीपतराव ढोले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत , विभागीय अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली .त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राहुल भालेराव आणि उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रवीण गांगुर्डे यांची नियुक्ती करण्यात आली.उर्वरित विभागीय नेमणूका महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठकीत करण्यात येतील.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भवन दादर मुंबई येथे संपन्न बैठकीस राजाभाऊ गांगुर्डे, सिकंदर तडवी, प्रकाश वानखेडे नवी मुंबई उपस्थित होते.