श्रीरामपूर:-औताडे विद्यालय माळेवाडीचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री शामराव पा तऱ्हाळ सर यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
औताडे विद्यालय माळेवाडीचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री शामराव पा तऱ्हाळ सर यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.
आज दिनांक 4 / 4 / 2025 रोजी औताडे विद्यालय माळेवाडीचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री शामराव पा तऱ्हाळ सर यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला
माळेवाडी (प्रतिनिधी ) आज दिनांक 4 / 4 / 2024 खा गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था संचालित . कै . रघुनाथ कृष्णाजी पा औताडे विद्यालय माळेवाडी येथे विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री . शामराव पा . तऱ्हाळ सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘ खा गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव मा . श्री अविनाशजी आदिक ‘ श्रीरामपुर नगरपालिकेच्या प्रथमलोकनियुक्त नगराध्यक्षा मा . अनुराधाताई आदिक ‘ सहसचिव मा . श्री जयंतभाऊ चौधरी , संस्था पदाधिकारी मा . हंसराजनाना आदिक ‘ मा . सुनिलभाऊ थोरात अधीक्षक मा.निलेशजी थोरात तसेच संस्थेतील मुख्याध्यापक , मुख्याध्यापिका . विद्यालयाचा सर्व शिक्षक . शिक्षकेतर स्टाफ ‘ विद्यार्थो . तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसाच्या निमित्ताने श्री . तऱ्हाळ सर यांनी सर्वांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.