ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-मा.विवेक दादा जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्हा कामगार आघाडी सरचिटणीस पदी निवड.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

सातारा दि. 09

मा.विवेक दादा जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्हा कामगार आघाडी सरचिटणीस पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.

दि.०७/०१/२०२४ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस असंघटीत कामगार मेळावा राष्ट्रवादी भवन येथे अत्यंत दिमाखात पार पडला.
मा.विवेक जाधव यांना लहानपनापासुनच समाजकार्याची आवड आहे. त्यांनी काही दिवस मनसे तालुका अध्यक्ष पद भोगले, त्याच बरोबर त्यांनी सर्व सामन्या माणसांना न्याय मिळवुन देण्याचे काम केले. विविध प्रकार ची आंदोलने उभारली त्यानंतर त्यांनी भारतीय मराठा महासंघचे जिल्हा कार्यअध्य पद भोगले, त्याच बरोबर त्यांनी राष्ट्रवादी या पक्षाचे कार्यकर्ते म्हणुन देखील काम केले आहे.
विवेक दादांची राष्ट्रवादी भवन येथे माजी पालक मंत्री मा.शशिकांत शिंदे व माजी पालक मंत्री मा.बाळासाहेब पाटिल यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.त्यानंतर विवेक दादांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
पक्षाचे जिल्ह्यातील वरिष्ट नेत्यांची उपस्थीती, जिल्हा पदाधिकार्यंची धावपळ आणि नवनियुक्त कार्यकर्त्यान ची रेल चेल अन सगळी कडे एकदम राष्ट्रवादीमय वातावरण अनुभवायला मिळाल
कार्यकर्त्यां मधला उत्साह पाहुन नेत्यांमधे आलेल चैतन्य सहज जाणवून येत होत. महाराष्ट्रातील राजकिय उलथा-पालथ झाल्यानंतर राष्ट्रवादी च्या बालेकिल्ल्यात हे सर्व मी तरी पहिल्यांदाच अनुभवल हे अनुभवत असताना काही काळासाठी विचारशुन्य झालो .सर्व उपस्थीत नेत्यांनी विविध विषयान वर आपले मनोगत व्यक्त केले तथा मार्गदर्शन केले त्यांचे विषय जरी विविध असले तरी सर्वांच्या मनोगतात एक नाव मात्र सारखे प्रकर्शनाने ऐकायला मिळत होते
जिल्ह्यात पक्षाची झालेली पडझड त्यामूळे पक्षामधे आलेली मरगळ, सत्ताधार्यंचा वाढता दबाव या मुळे सर्वांच्या मनात निर्मान झालेले चिंतेचे वातवरण या सगळ्याना तिलांजली देण्याच काम अध्यक्ष साहेबांच्या दिमाखदार मेळाव्याने केले .
महाराष्ट्रातल्या राजकिय घडामोडीं नंतर बालेकील्यातला राष्ट्रवादीचा हा पहिला मेळावा ज्याने पक्षातली मरगळ तर झटकून घालवलीच पण जिल्ह्यातील नेत्यांपासुंन कार्यकर्त्या पर्यंत सगळ्यांचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढवला .
करेक्रमाच्या उत्साहात काही गोष्टी न कळत राहुन गेल्या त्यातीलच ही एक
“काही नाती नावापुर्ती असतात
तर काही नात्याना नाव नसत,
आपल्या माणसांचे मानायचे नसतात ,
कारण हृदयात त्यांच एक गाव असत.☺
पुन्हा एकादा मा.विवेक जाधव यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.💐💐

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button