ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा:-छत्रपती शिवरायांचे १२ वे वंशज व सातारा शहराचे माजी नगराध्यक्ष श्री.छ.शिवाजीराजे भोसले यांचे वृद्धापकाळाने निधन!
प्रतिनिधी करण शिंगाडे :-8652561172

मुख्य संपर्क प्रल्हाद चव्हाण :-8208717483
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वृध्दापकाळाने निधन.
शिवाजीराजे हे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांचे चुलते होत.पुणे येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये सुरु होते उपचार.
रात्री उशीरा पार्थिव साताऱ्यातील अदालत वाड्यात आणणार.
अंत्यसंस्कार बुधवारी होणार असून, वेळ राजघराणे ठरवणार आहे.