ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
आणे:-(कराड)-देसाई कुटुंबावर दुःखाचा डोंगर; आणे गावातील संगीता देसाई यांचे निधन.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

देसाई कुटुंबावर दुःखाचा डोंगर; आणे गावातील संगीता देसाई यांचे निधन.

सातारा प्रतिनिधी विनोद पाटील
आणे ता.कराड:-आणे येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.श्रीरंग शंकर देसाई (दादा) यांच्या सुविद्य पत्नी कै. संगीता श्रीरंग देसाई यांचे नुकतेच शनिवार दिनांक 28/2/2026 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या अतिशय मनमिळावू स्वभावाच्या, उत्तम गृहिणी होत्या. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर, आणि गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्याची परमेश्वर त्यांना ताकद देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघेही डॉक्टर आहेत. तसेच आनंदराव देसाई, सुनील देसाई आणि डॉक्टर विश्वास देसाई हे दीर आहेत. रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 2/3/2026 रोजी सकाळी 9.00 वाजता आणे येथे होणार आहे.




