ताज्या घडामोडी
औंध:-(घाटमाता)-वर्धन साखर कारखाना रहिमतपूर रोड घाटमाथा येते अज्ञाताने दगड फेक केल्यामुळे वाहतूक ट्रक पलटी.
पत्रकार योगेश माने कोरेगाव तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार योगेश माने कोरेगाव तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वर्धन साखर कारखाना रहिमतपूर रोड घाटमाथा येते अज्ञाताने दगड फेक केल्यामुळे वाहतूक ट्रक पलटी.
त्रिंमली घाटमाता (औंध ):- वर्धन कारखाना येते रहिमतपूर औंध रोड वरती MH11-DD-2848 या ट्रकवरती अचानक अज्ञातनी पहाटे 5 वाजता दगड फेक केल्यामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्या मुळे ट्रक पलटी झाला असून ट्रक ड्रायवर सुखरूप आहे. C.C.TV कॅमेरा मार्फत शोध सुरु आहे.