ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
इस्लामपूर :-प्रख्यात ज्योतिष तज्ञ श्रीधर कुलकर्णी यांना मातृशोक.
प्रतिनिधी प्रा. दिलीप पुस्तके सातारा:- 9890318605

प्रख्यात ज्योतिष तज्ञ श्रीधर कुलकर्णी यांना मातृशोक.
मायणी प्रतिनिधी:- पश्चिम महाराष्ट्रातील विशेषता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील प्रख्यात ज्योतिष तज्ञ वास्तु विशारद तज्ञ श्रीधर गोविंद कुलकर्णी यांच्या मातोश्री अनुराधा गोविंद कुलकर्णी यांचे वयाच्या 85 वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्यामागे दोन मुले सोना नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्यावर निधनाचे वृत्त समजताच ज्योतिष विश्वात शोककळा पसरली. एड. श्रीराम देव पद्मा कासट गोविंद कोष्टी, प्राध्यापक दिलीप पुस्तके यांनी सरांचे सांतवण केले.