राहुरी – गुहा गावात जिहादीप्रवृत्तीकडून पुजारी भाविकांना मारहाण ‘ गावात तनावपुर्ण शांतता. ….
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
राहुरी – गुहा गावात जिहादीप्रवृत्तीकडून पुजारी भाविकांना मारहाण ‘ गावात तनावपुर्ण शांतता. ….
गुहा गावात जिहादीप्रवृत्तींकडुन पुजारी – भाविकांना मारहाण ‘ गावात तणावपूर्ण शांतता
राहुरी – तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ देवस्थानाचा वाद आज सोमवारी पुन्हा उफाळुन आला असून अमावस्या निमित्त सुरु असलेल्या पुजा व धार्मिक कार्यक्रमात जिहादी प्रवृतींच्या जमावाने शिरून पुजारी व भाविकांना मारहाण केल्याने गुहा गावात तणाव निर्माण झाला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी गेल्या अनेक वर्षापासून गुहा येथील कानिफनाथ देवस्थानावरून दोन समाजात वाद सुरु आहे याबाबत न्यायालयात खटला दाखल आहे . प्रशासनाने दोन्ही समाजाला मान्य होतील असा तात्पुरता तोडगा देखील काढण्यात आला
परंतु आज दि १३ नोव्हेंबर रोजी सकाळी अमावस्थानिमित्त पुजा करण्यासाठी गेलेल्या पुजाऱ्याला व भाविकांना जिहादीप्रवृत्तींकडुन माहिलांना बरोबर घेऊन धार्मिक ठिकाणी जाऊन जबर मारहाण करण्यात आली या घटनेमुळे गावात चांगलाच तणाव निर्माण झाला असून या घटनेमुळे गावात चांगलाच तणाव निर्माण झाला असून या घटनची माहिती पोलीस प्रशासनाला समजताच मोठा फौजफाटा गुहा गावात तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात परंतु तणावपूर्ण असल्याचे समजले .