ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

फलटण:-मलठण मध्ये राष्ट्रवादीला खिंडार – श्री समशेरसिंह नाईक निंबाळकर.

सह संपादक अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सह संपादक अशितोष चव्हाण

मलठण मध्ये राष्ट्रवादीला खिंडार – श्री समशेरसिंह नाईक निंबाळकर.

मलठण मधील जिंतीनाका परिसर, सिद्धिविनायक मंदिर रोड व आईसाहेब नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख 25 ते 30 कार्यकर्त्यानी आपल्या सहकाऱ्यांसह खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नेतृत्वावर विश्वास ठेऊन समशेरसिंह नाईक निंबाळकर, अभिजीत नाईक निंबाळकर व अशोकराव जाधव तसेच गोसावी समाजातील प्रमुख सुनिल घोलप, संदीप जाधव भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य व रमेश जाधव भाजप भटके विमुक्त आघाडी शहर अध्यक्ष व भरत जाधव, बाळासाहेब जाधव, संग्राम सावंत यांचे नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला जिंन्ती नाका परिसरातील मनोज जाधव, धनंजय जाधव, पोपट जाधव नेहाल जाधव, प्रदीप पाटोळे तसेच आईसाहेब नगर येथील विजय गिरी व सिद्धिविनायक मंदिर रोड येथील जयराम माळी, शिवाजी माळी, शहाजी माळी, पांडुरंग माळी, सुरेश माळी, अमर माळी, संदीप माळी, अजय माळी, भीमराव माळी, शंकर माळी, रंगराव माळी संदीप पोपट जाधव, सोमनाथ माळी, मनोज कुलकर्णी, प्रदीप पाटोळे हनुमंत माळी या सर्व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्यांचे गटनेते अशोकराव जाधव यांनी स्वागत करून गोसावी समाजाच्या असणाऱ्या अडचणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे माध्यमातून सोडविण्याचे आश्वासन दिले या वेळी फटाकड्यांचे आतशबाजित आनंद व्यक्त केला खासदार रणजितदादा, समशेरदादा, अभिजीत भैय्या यांनी सर्वांना धन्यवाद दिले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button