ताज्या घडामोडी

छ.संभाजीनगर:-मा.जीवन मोहिते यांना राष्ट्रीय उत्कृष्ट संपादक पत्रकार पुरस्कार प्रदान.

पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

RPS STAR NEWS

मा.जीवन मोहिते यांना राष्ट्रीय उत्कृष्ट संपादक पत्रकार पुरस्कार प्रदान.

एन फील्म प्रोडक्शन व रिपब्लिकन बहुजन सेना यांच्या संयुक्त विद्यमाने सिनेकला गौरव तसेच शैक्षणिक सामाजिक व्यावसायिक कला क्रिडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा सोहळा दि.३०जुलै २०२४ रोजी संभाजी नगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या वेळी मा.जीवन मोहिते यांना हि राष्ट्रीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मा.जीवन मोहिते हे द युवा ग्रामीण पत्रकार संघ सातारा जिल्हा अध्यक्ष असून ते दैनिक जनप्रभात चे सातारा प्रतिनिधी आहेत तसेच जे.आर.इंडीया न्यूज पोर्टल चे ते संपादक आहेत मा.जीवन मोहिते हे सामाजिक शैक्षणिक कला क्षेत्रात नेहमी उत्कृष्ट कार्य करत असतात त्यांना आता पर्यंत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक संस्थांचे जिल्हास्तरीय राज्य स्तरीय पुरस्कार प्राप्त झाले असून पत्रकारिता क्षेत्रात गेली आठ दहा वर्षे कार्यरत असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय उत्कृष्ट संपादक पत्रकार असा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यास रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्य‌क्ष राजू भाई साबळे निर्माते दिग्दर्शक श्री दिपक मस्के तसेच दिग्दर्शक लेखक श्री हिरामणी मनोहर चित्रपट दोरखंड टीम व अभिनेता शुभम बेंद्रे आयुब पटेल दिपाली गरड इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली कंकाळ यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री. मा. जीवन मोहिते यांनी केले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button