आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-औरंग्याचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही – समस्त शिवशंभूभक्त वडूज.

प्रतिनिधी नितीन कुलकर्णी:-9921778417

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

औरंग्याचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही – समस्त शिवशंभूभक्त वडूज.

दिनांक 11 मार्च रोजी वडूज मधील एका तरुणाने वादग्रस्त स्टोरी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून शेअर केल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. क्रूरकर्मा औरंगजेब याचे उदात्तीकरण करणारा व्हिडीओ नेमका छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनी पोस्ट केल्यामुळे अनेकांच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या. धर्मवीर संभाजी महाराजांची हत्या ज्या क्रूरकर्मा औरंगजेबाने केली त्याचे उदात्तीकरण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. समाजातील विविध संघटना आणि जागरूक युवक यांनी एकत्रित येऊन वडूज पोलीस स्टेशनला यासंदर्भात निवेदन दिले आहे.संबंधीत वादग्रस्त स्टोरी टाकणाऱ्या इसमावर तात्काळ कायदेशीर कारवाई न झाल्यास या घटनेचे तीव्र पडसाद उमटू शकतात व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. निवेदन देण्यासाठी युवक मोठया संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button