आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वडगाव:-(पुसेसावळी)-जयराम स्वामी विद्या मंदिर चित्रकला परीक्षेचा शंभर टक्के निकाल.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलिप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

जयराम स्वामी विद्या मंदिर चित्रकला परीक्षेचा शंभर टक्के निकाल.

मायणी प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या २०२५ २६ मध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला परीक्षेचा जयराम स्वामी विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला असल्याची माहिती प्रशालेचे प्राचार्य जयंत घार्गे यांनी दिली अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की प्रथम वर्ष एलिमेंट्री परीक्षा अ श्रेणी चार ब श्रेणी 17, क श्रेणी 31 एकूण ५२ विद्यार्थी तर द्वितीय वर्ष इंटरमिजिएट परीक्षा 2025 अ, श्रेणी दोन, ब श्रेणी सात क श्रेणी अकरा एकूण वीस सर्व विद्यार्थ्यांना शुभम पावशेर यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन डॉक्टर विकास घार्गे, व्हॉइस चेअरमन अंकुश घार्गे, सचिव जाधव, सरपंच उपसरपंच यांनी अभिनंदन केले.




