ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-चिंचणेर जवळ गाडीवरचा ताबा सुटून गाडी पलटी होवून अपघात.

पत्रकार मुन्ना पटेल खटाव:-7249654507

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार मुन्ना पटेल खटाव

सातारा:-चिंचणेर जवळ गाडीवरचा ताबा सुटून गाडी पलटी होवून अपघात झाला. यामध्ये डॉ.महेश शितोळे तासगाव आणि त्यांचे वडील प्रवास करीत होते.रहिमतपूर – सातारा रस्तावर चिंचणेर जवळ गाडी वरचा ताबा सुटल्याने गाडी फुटबॉल सारखी पलटी झाली. १०८ ला फोन लावून  हि वेळेवर ॲम्बुलन्स न पोहोचल्याने दुसऱ्या गाडीत घालून रुग्णालयात पोहोच करण्यात आले.गाडीत डॉ. महेश शितोळे व त्यांचे वडील होते दोघेही जखमी आहेत.

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button